history (6)

This is quiz for student for secondry school. This quiz make self evalution for syudent study

published on September 17, 20172 responses 0

प्रबोधनाची सुरुवात कोणत्या देशात झाली

इटली
जपान
फ्रांस
जर्मनी

छपाई यंत्राचा शोध केव्हा लागला

१६५०
१४५०
१७५०
१८५०

मार्टिन ल्युठेरच्या अनुयायांना काय म्हंटले आहे

आदिवासी
आर्य
कॅथालिक
प्रोटेस्टंट

पृथ्वीला प्रदिक्षणा घालणारा पहिला खलासी कोण

अलेक्झांदर
मॅगलेन
अल्बर्ट पिंटो
जेफरसन

अमेरिकन वसाहतीच्या सेनेचे नेतृत्व कोणी केले

थोर
थॉमस
वॉशिंग्टन
गौसझिला